संस्था परिचय

कै. गोविंद विनायक आपटे

जन्म – इ.स. १८८२ (अंदाजे) मृत्यू – इ.स. १९३३ (अंदाजे)

आपटे कुलातील व्यक्तींची माहिती एकत्र करून, तिची वंशवृक्षादी शास्त्रीय पध्दतीने मांडणी करण्याची संकल्पना ज्यांना स्फुरली आणि केवछ एकट्ययाने हे शिवधनुष्य ज्यांनी पेलले आणि इ. स १९१४ साली ‘आपटे घराण्यांचा इतिहास’ हा महाराष्ट्रातील पहिला कुलवृत्तांत प्रसिध्द केला, ते कै.गोविंद विनायक आपटे.