सभासद नियम / अर्ज

वैयक्तिक सभासदत्व: आप्त आपटे सेवा कार्यसमिती च्याउद्देश्यांशी सहमती असल्यास आप्त आपटे सेवा कार्यसमिती चे निर्धारित शुल्क भरणा-या१८ वर्ष पेक्षा अधिक वय असलेल्या कौशिक गोत्री आपटे शेवडे /दिक्षित, आपटे माहेर वाशीण, स्त्री/पुरुष ह्यांना वैयक्तिक सभासदत्व घेता येईल. वैयक्तिक सभासदत्व दोन प्रकार चे असेल

(१) संरक्षकसभासद,

(२)आजीवसभासद

a. संरक्षक सभासद शुल्क: रुपये २५०००/- मात्र

b. आजीव सभासद शुल्क: रुपये १०००/- मात्र + १०००/- देणगी अनिवार्य + १००/-परिचय पत्र एकूण रु २१००/- कुलवृतांत हवा असल्यास रु ४००/-

c. A/c Details :
Name : Apta apte seva karya samiti
Saving A/c. No: 60008731694
IFSC: MAHB0000001
Bank & Branch: Bank of Maharashtra, Bajirao Road branch, Pune

d. सभासदत्त्व अवधि : तहहयात

टीप: कुठल्या ही प्रकार चे सभासदत्व आप्त आपटे सेवा कार्यसमिती च्या नियम व घटने अंतर्गत राहील. सोबत दिलेल्या PDF  फार्म चे प्रिंट काढून सुव्यवस्थित भरून,सोबत आधार कार्ड व शुल्क जमा पावती ची छाया प्रती दिलेल्या पत्या वर पाठवावी. कुठल्या ही विशेष परिस्थितीत नियमांप्रमाणे कार्यकारिणी ला सभासदत्व स्थगित किंवा रद्द करण्याचे समस्त अधिकार राहतील.